Random Video

लष्करा वर दगडफेक केली तर होईल कारावास | Latest Marathi News | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

जम्मू काश्मीर मध्ये शांतता स्थापित करण्या करतासरकारने अत्यंत कठोर कायदा करेल आहे ..संप किंवा आंदोलनाच्या काळात जर लष्कराच्या दगडफेक किंवा सार्वजनिक मालमत्ते ला नुकसान केल्यास आंदोलन काराला 5 वर्षाचा कारावास होईल आणि मालमत्ते ला झालेल्या नुकसानाची भरपाई हि करावी लागेल..जम्मू अँड काश्मीर दुरुस्ती विधेयक 2017 अनुसार सार्वजनिक संपत्ती संबंधित सर्व कायद्यानं मध्ये बदल करण्यात आला आहे हा अध्यादेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे आणि त्या मुळे सार्वजनिक संपत्ती चे नुकसान जळणाऱ्या व्यक्ती आणि संघटन ला आवर घालण्याचे काम या कायद्याने होणार असल्याने सूत्रांनी सांगितले ..बंद संप आंदोलन आणि मोर्चा ड्रमायन संपत्तीचे नुकसान झाले तर या ह्या नियमाप्रमाणे आंदोलनकार्याना 2 ते 5 वर्षाचा कारावास होऊ शकतो आणि संपत्तीची भरपाई हि करून द्यावी लागेल असे सूत्रांनी सांगितले आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews